घसा बसणे, खवखवणे, दुखणे यावर उपाय | How To Get Rid of Sore Throat | Sore Throat Remedies
#lokmatsakhi #sorethroatremedies #sorethroatanimation #sorethroatmedicine
थंडीत घशातील आजार दूर ठेवायचे असतील तर त्यासाठी काय करता येईल याची संपूर्ण माहिती जाणून घ्या Dr. Shama Kovale
ENT Surgeon and voice surgeon at Kokilaben Dhirubhai Ambani Hospital, Mumbai यांच्या कडून आजच्या Ask The Expert मध्ये!